Carte Ajinkya Somnath Patil

Ajinkya

Swatantryasenani Chudamananna Patil yanche Charitra

Autor: Somnath Patil
Limbă: marathi
Legare: Carte broșată
Disponibilitate: În depozitul extern
Expediem în 10-18 zile
122.16 lei
"स्वातंत्र्यानंतर १९५२ साली अण्णा विधान परिषदेवर (MLC) निवडून गेले. पहिल्याच लोकसभा निवडणुकीत त्यांन...

Informații despre carte

Limbă
marathi
Legare
Carte - Carte broșată
Publicat
2026
Pagini
350
EAN
9788169355032
ISBN
8169355036
Enbook ID
53040353
Greutate
407
Dimensiuni
140 x 216 x 18

Descriere completă

"स्वातंत्र्यानंतर १९५२ साली अण्णा विधान परिषदेवर (MLC) निवडून गेले. पहिल्याच लोकसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालीन मावळते खासदार उत्तमराव पाटील यांचा तब्बल १ लाख ४८ हजार मते मिळवून प्रचंड पराभव केला. हा विजय इतका ऐतिहासिक होता की त्याची तुलना थेट पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विजयाशी झाली. पुढे १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आपले मताधिक्य वाढवत सलग तीन वेळा खासदारकी भूषविली. संसदेत पोहोचूनही अण्णांचा पाय धुळ्याच्या मातीत घट्ट रोवलेला होता. ते दिवसाचे अठरा तास जनतेच्या प्रश्नांसाठी राबत असत. दुष्काळग्रस्त धुळे जिल्ह्यासाठी त्यांनी शासनाशी संघर्ष करून 'पूरमेपाडा' आणि 'सय्यदनगर' ही दोन धरणे मंजूर करून घेतली. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा दूध संघ आणि धुळे पॉलिटेक्निकची स्थापना करण्यात अण्णांचा सिंहाचा वाटा होता. गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी 'श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थे'चा विस्तार केला.  चुडामणअण्णांविषयी काही गोष्टी नव्याने माहिती मिळवून खान्देशला व महाराष्ट्राला आजवर केवळ निवडक घटना व आख्यायिका यांच्या माध्यमातून ठाऊक असलेले लोकनेते चुडामणअण्णा यांचे एक सलग व साद्यंत जीवनचरित्र साकारले आहे."